तोपर्यंत नोकरी साडू नका जोपर्यंत...

Anuradha Vipat

साईड इन्कम

तुमची साईड इन्कम पगाराच्या दुप्पट होत नाही

इमर्जन्सी फंड

तुमचे सहा महिने आरामात निघतील एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे हवा

स्किल

तुमच्याकडे कोणते स्किल असणे आवश्यक आहे

काम

तुम्हाला बारा तास सतत काम करण्याची सवय ठेवावी लागेल

कारणे

सर्व कारणे देणे बंद करावे लागेल

सवय

तुमच्या शरीराला टाइम टू टाइम सर्व करण्याची सवय ठेवावी लागेल

आंतरधर्मीय लग्नाबद्दल रिचा चढ्ढाने दिले स्पष्टीकरण

Richa Chadha | esakal
येथे क्लिक करा