माझ्या गप्प राहण्याचा गैरफायदा घेऊ नये...भडकली मलायका

Anuradha Vipat

ट्रोलिंगची शिकार

अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. 

Malaika flared up

मोकळेपणे व्यक्त

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Malaika flared up

करिअर

मलायका म्हणाली, “प्रत्येकजण खूप मेहनत करतो आणि स्वत:चा ब्रँड बनवण्यासाठी बरेच कष्ट घेतो. पण जर का तुम्ही माझ्या प्रवासाकडे पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की मी टीकांमधूनच माझं करिअर बनवलं आहे.

Malaika flared up

या गोष्टींची सवय

पुढे मलायका म्हणाली, माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला ट्रोल केलं जातं. त्यामुळे हा माझ्या संपूर्ण करिअरचा एक भाग बनला आहे. आता मला या गोष्टींची सवय झाली आहे.

Malaika flared up

उत्तर

मलायका पुढे म्हणाली, “मी ट्रोलर्सना त्यादिवशी उत्तर देईन जेव्हा मला त्यांना बोलणं गरजेचं वाटेल.

Malaika flared up

निशाणा

जर एखादी व्यक्ती माझ्या जवळच्या व्यक्तीवर, माझ्यासाठी खास असणाऱ्या व्यक्तींवर निशाणा साधत असेल, तर नक्कीच मला त्याबद्दल बोललं पाहिजे असंही मलायका पुढे म्हणाली

Malaika flared up

गैरफायदा

पुढे ती म्हणाली, त्यांनी तिच्या गप्प राहण्याचा गैरफायदा घेऊ नये 

Malaika flared up

मी सैफच्या पहिल्या पत्नीचा देखील आदर करते...करिना कपूरचं वक्तव्य

येथे क्लिक करा