Anuradha Vipat
सगळीकडे निकालाचे आणि जल्लोषाचे वारे वाहत असतानाच ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातील 'डोन्ट वरी' गाणं प्रदर्शित झालं आहे.
हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्याचे सोशल मीडियावर अनेक मीम्स बनले आहेत.
अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला आहे
येत्या ७ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे.
‘डोन्ट वरी जरा... बंडखोरी करा... या ना पक्षात या... घुसखोरी करा’ असे या गाण्याचे बोल आहेत
फैरोज माजगांवकर ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून मराठी चित्रपट सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.