डीपीचं मनोरंजन होतं भन्नाट आणि डीपीचा खेळ होता रंपाट...

Anuradha Vipat

अंतिम टप्प्यात

 ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. 

DP

घराबाहेर...

यावर्षी पहिल्यांदाच सगळे सदस्य शो संपण्याआधी घराबाहेर पाऊल ठेऊन मोठ्या पडद्यावर आपला घरातील प्रवास पाहणार आहेत.

DP

आपला प्रवास

आता आजच्या भागात धनंजयला ‘बिग बॉस’मधील आपला प्रवास पाहून अश्रू अनावर होणार आहेत.

DP

प्रोमो

याचा खास प्रोमो ‘कलर्स मराठी’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

DP

डीपीचा खेळ रंपाट

‘बिग बॉस’ धनंजयविषयी म्हणतात की, कुटुंबीयांच्या आठवणीने हळवा होणार डीपी, या डीपीचं मनोरंजन भन्नाट होतं आणि या डीपीचा खेळ रंपाट होता.

DP

झिंग झिंग झिंगाट

पुढे ‘बिग बॉस’ म्हणतात की, हा डीपीचा झिंग झिंग झिंगाट होता

DP

प्रोमोमध्ये...

आपल्याविषयीचे हे शब्द ऐकताच धनंजय भावुक झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे .

DP

निक्कीने असं विधान का केलं?आता नेटकरी करतायेत ट्रोल

येथे क्लिक करा