कलामांचे हे अनमोल विचार बदलतील आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण

साक्षी राऊत

डॉ. ए. पी. जे. अब्दुल

मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असे भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी.

Abdul Kalam Quotes

कलामांचे आयुष्य बदलणारे विचार

अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्य त्यांचे असे काही विचार जाणून घेऊया ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवं वळण मिळेल.

Abdul Kalam Quotes

आयुष्यात कायम शिकत राहा

जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असतो.

Abdul Kalam Quotes

सर्जनशिलता

सर्जनशिलता म्हणजे एकाच गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.

Abdul Kalam Quotes

इच्छाशक्ती

यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.

Abdul Kalam Quotes

पहिल्या विजयानंतर स्वस्थ बसू नका

आपल्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या युद्धात जर तुम्ही पराभूत झालात तर “पहिला विजय हा केवळ एक योगायोग होता” असेच म्हणण्याच्या तयारीत लोक असतात.

Abdul Kalam Quotes

ध्येय निश्चित करा

कोणतेही ध्येय यशस्वीपणे गाठायचे असेल तर त्या ध्येयाशी तुमची कमालीची एकनिष्ठता असावी लागते, सगळे प्रयत्न त्या एकाच दिशेने वळवावे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abdul Kalam Quotes