Manoj Bhalerao
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं.
संविधान सभेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक, समता आणि बहिष्कृत भारत यांसारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून दलितांचे प्रश्न मांडले.
त्यांनी रिडल्स इन हिंदुइस्म, शुद्र कोण होते?, एन्हिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकातून त्यांनी भारतातील जातीव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले.
भारताच्या फाळणीनंतर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान आणि पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकांमधून आपलं मत मांडलं.
त्यांचं 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते.
त्याचबरोबर 'वेटिंग फॉर अ व्हिसा' हे पुस्तक १९९०मध्ये प्रकाशित करण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.