डॉ. श्रीराम नेने यांनी पत्नी माधुरी दीक्षितसाठी बनवला खास पदार्थ

Anuradha Vipat

निर्णय

माधुरीने करिअरच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला

Dr. Sriram Nene

लग्नगाठ

डॉ. श्रीराम नेनेंशी माधुरीने अमेरिकेत लग्नगाठ बांधली आहे

Dr. Sriram Nene

सक्रिय

हे जोडपं सोशल मीडियावर कायम सक्रिय असतं.

Dr. Sriram Nene

चर्चेत

त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे

पाककृती

डॉ. श्रीराम नेने यांचं युट्यूब चॅनेल आहे. यावर ते विविध पाककृती बनवून दाखवत असतात.

मँगो स्टिकी राइस

आता सुद्धा डॉ. श्रीराम नेनेंनी त्यांच्या लाडक्या मुलाबरोबर मिळून मँगो स्टिकी राइस बनवला आहे.

प्रतिक्रिया

अनेकांनी कमेंट्समध्ये माधुरीला असं चविष्ट जेवण बनवणारा नवरा मिळाल्याने ती खूपच लकी आहे अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत

अक्षय कुमारने सांगितला फिल्म इंडस्ट्रीतील अनुभव

येथे क्लिक करा