रात्री उशीरा झोपताय? दुष्परिणाम वाचून झोप उडेल

दत्ता लवांडे

Sleeping

अनेकांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. या सवयीमुळे अनेक दुष्परिणाम होतात.

Sleep

Let Night Sleeping

रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत बसल्यामुळे अनेकदा झोप येत नाही. तर यामुळे डोळ्यावरही वाईट परिणाम होतात.

Sleep

Health

रात्री उशिरा झोपल्याने पचन प्रक्रियेमध्ये बिघाड होतो आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Sleep

Health Issue

रात्री उशिरा जेवल्यामुळे उशिरा झोप लागते आणि एकंदरीत यामुळे तणाव वाढतो.

Sleep

Health Tips

काही व्यक्तींना चिडचिड, झोप न येण्याचे प्रकार समोर आले आहेत.

Sleep

Blood Pressure

उशिरा झोपल्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे रात्री वेळेत झोपणे गरजेचे आहे.

Sleep

Mobile Using

उशीरापर्यंत मोबाईल पाहिल्यामुळे डोकेदुखी आणि डोळ्याचे विविध आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी मोबाईलपासून दूर राहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleep