Chinmay Jagtap
आपल्यापैकी कित्येकांना पोट साफ होत नाही ही तक्रार असते
पोट साफ न झाल्याने शरीराला कित्येक व्याधी होतात
अशावेळी पोट साफ होणार फार महत्त्वाचं आहे
तुमचं पोट जर साफ होत नसेल तर रोज सकाळी वेलची घातलेलं पाणी तुम्ही प्यायला हवं.
वेलची मुळे पोट साफ होतं. पर्यायी तुम्हाला कोणताच त्रास जाणवत नाही
वेलची पोटामध्ये असलेल्या सर्व वाईट घटकांना डिटॉक्स करते यामुळे पोट साफ होतं.drink cardimum water every day your stomach problem will be solved health tips life style
अशावेळी तुम्ही जर रोज सकाळी वेलची घातलेलं पाणी प्यायलात तर तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही.
केळी खाण्याचे फायदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.