Jaljeera Paani : उन्हाळ्यात एक ग्लास जलजीरा पाणी प्या अन् पहा फायदे

सकाळ डिजिटल टीम

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जलजीरा पाणी प्यायला आवडते.

Jaljeera Paani | sakal

उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि स्फूर्ती मिळण्यासाठी आवडीने जलजीरा पाणीचे सेवन केले जाते.

Jaljeera Paani | sakal

उन्हाळ्यात जेवणानंतर 1 ग्लास जलजीराचे पाणी पिल्यास शरीरातील उष्णता कमी होते.

Jaljeera Paani | sakal

जलजीरा पाणी पिल्यास डिहायड्रेशनची समस्या दूर होते.

Jaljeera Paani | sakal

पोटाच्या आरोग्यासाठी जलजीरा हे उत्तम पेय आहे.

Jaljeera Paani | sakal

जलजीरा दररोज पिल्यास वजन सुद्धा कमी होते.

Jaljeera Paani | sakal

याशिवाय जलजीरा प्यायल्याने ढेकर, गॅस होणे, एसीडीटी, छातीत होणारी जळजळ दूर होते.

Jaljeera Paani | sakal

जलजीरा हे आरोग्यदायी पेय समजले जाते.

Jaljeera Paani | sakal

अनेकदा डॉक्टरही जलजीरा पेय पिण्याचा सल्ला देतात.

Jaljeera Paani | sakal

त्यामुळे उन्हाळ्यात नियमित जलजीरा पेय प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaljeera Paani | sakal