या देशात दारु पिणे आहे खुपचं खतरनाक, होऊ शकतो गुन्हा दाखल

Anuradha Vipat

दारुचे अनेक शौकीन

भारतातही अनेक दारुचे अनेक शौकीन आहेत. भारतासह काही देशांमध्ये दारुचे सेवन करण्यासाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत

Drinking alcohol

कडक नियम

भारताशेजारील देश इराणमध्ये दारुसंदर्भात फार कडक नियम आहेत

Drinking alcohol

दंड

इराणमध्ये कुणीही दारुचं सेवन करताना किंवा आणताना पकडलं गेल्यास त्याला दंड भरावा लागतो

Drinking alcohol

कारवाई

इराणमध्ये दारु पिण्यास कायदेशीर मान्यता नाही. येथे कोणत्याही वयाची व्यक्ती दारु पिताना आढळल्यासा त्याचावर कारवाई करण्यात येते.

Drinking alcohol

अल्कोहोलयुक्त पेये

इराण हे मुस्लिमांचा देश आहे. मुस्लिम धर्मात अल्कोहोलयुक्त पेये तयार करणे आणि सेवन करणे या दोन्ही गोष्टींना सक्त मनाई आहे. 

Drinking alcohol

दारुबंदीचा नियम

इराणमधील दारुबंदीचा नियम येथे येणाऱ्या पर्यटकांसाठीही लागू आहे

Drinking alcohol

दारुचं व्यसन

इराणमध्ये दारुबंदी असली तरी, येथील तरुणांना दारुचं व्यसन आहे. येथील तरुण बेकायदेशीर मार्गाने दारुचं सेवन आणि विक्री करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinking alcohol