सकाळ डिजिटल टीम
उन्हाळा आल्यावर भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.
त्यामुळे उन्हाळ्यात नारळाचे पाणी आवडीने पिले जाते. कारण हे पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते.
नारळात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पोषक घटक असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.
नारळाचे पाणी रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत करते
नारळाच्या पाण्यात फक्त ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.
नारळ पाण्यात फायबरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे पोटाचे विकार होत नाही.
नारळ पाण्यात मॅग्नेशियम असल्याने स्नायूंच्या दुखण्याला आराम मिळतो
दररोज नारळ पाणी पिल्याने थकवा आणि स्ट्रेस दूर होतो.
नारळ पाणी पिल्याने शरीराची पीएच पातळीही उत्तम राहते.
नारळ पाणी पौष्टिक आणि शुगर फ्री असल्याने मधूमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.