बडीशेपचा चहा पिणे आहे आरोग्यासाठी फायद्याचं

Anuradha Vipat

चयापचय

बडीशेपचा चहा चयापचय सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे. 

Drinking fennel tea

बद्धकोष्ठता

बडीशेपचा चहा बद्धकोष्ठता, अपचन आणि सूज यासारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. 

Drinking fennel tea

शरीरात गॅस्ट्रिक एन्झाईम्स

बडीशेपचा चहा पिल्याने शरीरात गॅस्ट्रिक एन्झाईम्स वाढतात जे पचन सुधारण्यासाठी प्रभावी असतात.

Drinking fennel tea

बडीशेपचा चहा

जेव्हाही पोटात अस्वस्थता जाणवते तेव्हा लगेच बडीशेपचा चहा बनवून प्या.

Drinking fennel tea

रक्तदाब

बडीशेपचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

Drinking fennel tea

वजन

बडीशेपचा चहा पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Drinking fennel tea

त्वचा स्वच्छ आणि चमकदार

बडीशेपचा चहा पिल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinking fennel tea