सकाळ डिजिटल टीम
उन्हाळा आला की उसाचा रस हा आवर्जून पिला जातो.
उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावर तेज कायम राहते.
उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्याला नेहमी निरोगी ठेवतात.
उसाच्या रसामध्ये ग्लायकोलिक ऍसिड असते जे त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते
एवढंच काय तर चेहऱ्यांवरील मुरुमांची समस्या समस्येपासून उसाच्या रसामुळे आराम मिळू शकतो.
उसाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
उसाचा रस पचनशक्ती सुधारते आणि तणाव दूर करते.
ऊस आपल्या शरीरातील ग्लुकोजच प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो.
उसाचा रस शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.