Saisimran Ghashi
दुपारचे जेवण पचण्यासाठी शरीराला वेळ लागतो; यासाठी योग्य अन्न आणि पचनक्रिया महत्त्वाची असते.
दुपारी चहा पिण्याची सवय अनेक लोकांना आहे, जी थकवा घालवण्याचे साधन मानले जाते.
चहा प्यायल्याने ऊर्जा वाढते, ताजेतवाने वाटते आणि काम करण्याची क्षमता सुधारते.
ताबडतोब चहा प्यायल्यास शरीरातील आयर्न शोषण प्रक्रिया कमी होते, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
जेवणानंतर लगेचच चहा प्यायल्यास अम्लपित्ताचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
चहातील टॅनीन आणि कॅफिन पचनक्रियेला अडथळा आणू शकतात, ज्यामुळे अपचन होऊ शकते.
दुपारच्या वेळी हर्बल टी किंवा ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.