दररोज चहा पिणं देखील आहे चांगल, कसं ते पाहा

Anuradha Vipat

रक्तदाब

दररोज प्यायलेल्या तुम्ही तुमचा रक्तदाब कमी करू शकता

Drinking tea every day

हृदय व रक्तवाहिन्या

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या मोठ्या घटनांचा धोका आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी करू शकता .

Drinking tea every day

शरीराला भरपूर लाभ

चहामध्ये कैफिन असून सुद्धा याच योग्य प्रमाणात सेवन केले, तर याचा शरीराला भरपूर लाभ होतो.

Drinking tea every day

डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत

चहामध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो.

Drinking tea every day

म्हातारपण वाढण्याचा वेग

चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो

Drinking tea every day

हाडांना मजबूत

चहामध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो

Drinking tea every day

दातांना कीड

चहामध्ये असलेला फ्लोराईड दातांना कीड लागण्यापासून थांबवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinking tea every day