हे ड्रिंक्स प्यायल्याने त्वचा होईल चमकदार! Summer Drinks

Aishwarya Musale

आजच्या काळात सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अन्न महत्वाची भूमिका बजावते.

summer drinks | sakal

तर आज आम्ही तुम्हाला अशाच ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुमचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतील.

summer drinks | sakal

सब्जा बियाणे पाणी

सब्जा बियाण्यांमध्ये कोलेजन वाढवणारे घटक असतात जे त्वचा सुधारण्यासाठी आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासाठी कार्य करतात. त्यामुळे याचे पाणी रोज प्यावे.

summer drinks | sakal

त्याचे सेवन करण्यासाठी एक चमचा सब्जा बियाणे १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे, आता ते पाण्यात विरघळवून त्याचे सेवन करावे.

summer drinks | sakal

शेवग्याच्या पानांचं पाणी

शेवग्याच्या पानामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जे त्वचेसाठी आरोग्यदायी आहे. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने त्वचा चमकदार होते.

summer drinks | sakal

सैल त्वचाही घट्ट होते.ते पिण्यामुळे तुमचा चेहरा चमकदार होतो. हे पाणी पिण्यासाठी पाण्यात शेवग्याच्या पानांची पावडर मिसळून त्याचे सेवन करावे.

summer drinks | sakal

फ्लॅक्स सीड्स पाणी

या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असतात जे जळजळ कमी करण्याचे काम करतात.

summer drinks | sakal

ज्यामुळे ते त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. याचे सेवन करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा भाजलेले फ्लॅक्स सीड्सचे दाणे मिसळून प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

summer drinks | sakal