Anuradha Vipat
अनेक लोकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते.
चहा आणि कॉफीचा थेट परिणाम लिव्हरवर होतो.
चहा आणि कॉफीमुळे लिव्हर फेल होण्याची जास्त शक्यता असते.
जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिल्याने लिव्हरचे टॉक्सिन्स वाढते.
जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिल्याने लिव्हरला सूज येऊ शकते.
जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिल्याने गॅस्ट्रिक ऍसिड रिफ्लक्स होतो
जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिल्याने पोटाचे अम्लीय वातावरण वाढते.