पुजा बोनकिले
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील वाईट घटक बाहेर पडतात.
तसेच त्वचा चमकदार बनते.
तसेच भरपुर पाणी प्यायल्याने चमक वाढते. त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात.
भरपुर प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील PH संतुलित राहते.
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्यास त्वचा चमकदार बनते.
दिवसभरात पुरेसे पाणी प्याल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. कारण रक्ताभिसरण सुरळित होते.
शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यास पोट साफ राहते.
जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
यामुळे दिवसभरात पुरेशाप्रमाणात पाणी प्यावे.