Drinking Water : पाणी कमी पिता? ट्राय करा 'या' ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याचदा माहित असूनही पाणी कमी प्यायलं जातं. पाणी प्यावसं वाटावं, आठण यावी किंवा पाणी पिण्याचं प्रमाण वाढावं म्हणून तुम्ही या ट्रिक्स वापरू शकतात.

Drinking Water | esakal

पाणी पिण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी बाटलीचा वापर करा. वॉटर मार्किंग असणारी बॉटल वापरा, म्हणजे आपण किती पाणी प्यायलो आहोत याचा अंदाज तुम्हाला येईल.

Drinking Water | esakal

अशी पार्टिशनची बॉटल वापरू शकतात. म्हणजे लिक्वीड ज्यूस, दूध, शेक किंवा पाणी विविध माध्यमातून शरीरात जाऊ शकेल.

Drinking Water | esakal

थर्मासप्रमाणे पाणी गार किंवा गरम ठेवणाऱ्या बाटल्या वापरा, पाण्याचं तापमानही पाणी पिण्याच्या इच्छेला कारणीभूत ठरू शकतं.

Drinking Water | esakal

आकर्षक डिझाइनच्या बाटल्या वापरल्याने पाणी पिण्यात मजा येते आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं.

Drinking Water | esakal

सिप्पर बॉटलने पाणी पिल्याने जास्त पाणी पिलं जातं असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

Drinking Water | esakal

काम करताना पाण्याची बाटली सतत समोर ठेवा. पारदर्शक बाटलीतून पाणी दिसत राहिल्याने पाणी पिण्याची आठवण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.