सकाळ ऑनलाईन टीम
रोजच्या आहारात ताज्या टमाटरचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो. पण त्यापेक्षाही ड्राय टमाटर खाण्याचे दुप्पट फायदे तुम्हाला मिळतील.
न्यूट्रिशन व्हॅल्यूच्या एका रिपोर्टनुसार ड्राय टमाटरमध्ये अनेक पोषक तत्व असतात. विटॅमिन सी, k, मँगनिज, पोटॅशियम, कॉपर इत्यादींनी तत्वांनी युक्त असतात.
आज आपण ड्राय टोमॅटोचे पाच महत्वपूर्ण फायदे जाणून घेणार आहोत.
गंभीर आरोग्याच्या समस्यांवर ड्राय टमाटरने फार फायदा होते. ड्राय टमाटरमध्ये विटॅमिन सी भरपूर असते.
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यातही ड्राय टमाटर मदत करते.
तुमचं हाय झालेलं ब्लड प्रेशरही ड्राय टमाटरने नियंत्रणात येतं. हार्ट अटॅकच्या रूग्णांसाठी ड्राय टमाटर फायदेदायी ठरते.
तुमची पचनशक्ती आणखी दृढ करण्यासही ड्राय टमाटर फायदेदायी ठरते.
ड्राय टमाटर लायकोपिनचा चांगला स्त्रोत आहे. हे तुमचा कँसरपासूनही बचाव करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.