उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात सुकामेव्याचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

जीवनशैली

सध्याची बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. 

आजकाल लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

आहार

उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

मिक्स ड्रायफ्रूट्स

आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहारात सुक्यामेव्याचा वापर करून, तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता.

काजू

काजूमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. या घटकांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.

बदाम

पोषकतत्वांनी समृद्ध असलेले बदाम उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत. 

अक्रोड

अक्रोडमध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे, अक्रोडचे सेवन करणे उच्च रक्तदाबासाठी प्रभावी ठरू शकते.

टोफूमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना..!

येथे क्लिक करा.