बिग बॉसमधून आर्याला काढून टाकल्यामुळे प्रेक्षक वर्गात नाराजीचे वातावरण

Anuradha Vipat

  ‘बिग बॉस मराठी ५’

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सध्या भरपूर राडे पाहायला मिळत आहेत. 

elimination of Arya from Bigg Boss

टास्क दरम्यान

एका टास्क दरम्यान निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात वाद झाला

elimination of Arya from Bigg Boss

हात

हा वाद इतका वाढला की आर्याने निक्कीवर हात उचलला.

elimination of Arya from Bigg Boss

नियमांचे उल्लंघन

बिग बॉसच्या घरातील मुलभूत नियमांचे उल्लंघन आणि हिंसा झाल्याचे म्हणत आता बिग बॉसने आर्या जाधवला शिक्षा दिली आहे

elimination of Arya from Bigg Boss

तडकाफडकी...

आर्या जाधवला घरातून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे.

elimination of Arya from Bigg Boss

नाराजीचे वातावरण

यामुळे आता प्रेक्षक वर्गात चांगलेच नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

elimination of Arya from Bigg Boss

प्रतिसाद

सोशल मीडियावर देखील यांचे प्रतिसाद उमटताना दिसत आहेत.

elimination of Arya from Bigg Boss

सोनाक्षी सिन्हा कधी देणार गूड न्यूज?

येथे क्लिक करा