Anuradha Vipat
देवदास चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन अगोदर करिनाची वर्णी लागली होती
करिनाचं स्क्रिन टेस्टिंग झालं, सायनिंग अमाऊंट देखील देण्यात आली पण नंतर तिला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर करिना बरीच दुखावली गेली
एका मुलाखतीत करिनाने म्हटलं की, तो माझ्या करिअरचा सुरुवातीचा टप्पा होता, म्हणून मी दुखावले गेले. संजयने मला दुखावलं आहे. त्यामुळे आता माझ्याकडे काम नसेल तरी मी त्याच्यासोबत काम करणार नाही.
करिनाच्या या मुलाखतीनंतर संजय लीला भन्साळी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली होती.
त्यामध्ये संजय लीला भन्साळीनी करिनाच्या आरोपांचं खंडन केलं होतं.
आज करिना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे