'या' कारणामुळे नेहा धुपियाला तडकाफडकी उरकावं लागलं होतं आपलं लग्न

Anuradha Vipat

लग्न

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी गुरुद्वारामध्ये लग्न केलं होतं

Neha Dhupia

लग्नाआधीच...

लग्नाआधीच गरोदर असल्याने नेहाचं लग्न तडकाफडकी उरकण्यात आलं होतं.

Neha Dhupia

खुलासा

एका दिलेल्या मुलाखतीत खुद्द नेहाने याबाबतीत खुलासा केला होता. 

Neha Dhupia

72 तासांमध्ये

अवघ्या 72 तासांमध्ये नेहा आणि अंगद यांनी लग्न उरकलं होतं

Neha Dhupia

जन्म

लग्नाच्या पाच महिन्यांनंतर नेहाने मुलीला जन्म दिला होता

Neha Dhupia

करिअरची सुरुवात

नेहाने 2003 मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती

Neha Dhupia

सक्रिय

नेहा सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते.

Neha Dhupia

रेमो डिसूझाला उच्च न्यायालयाकडून मोठा दणका

येथे क्लिक करा