Anuradha Vipat
नुकतीचं अभिनेता सैफ अली खानने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती.
यावेळी सैफला त्याच्या करिअर निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
सैफने क्रिकेटमध्ये का करिअर केलं नाही, असं कपिलने विचारलं होतं
आता सैफने यामागील खरं कारण सांगितलं आहे.
उत्तर देताना सैफ म्हणाला, लोक म्हणायचे की क्रिकेट खेळण्याची मला माझ्या आईकडून वारसा म्हणून मिळाली.
पुढे सैफ म्हणाला, माझ्यात ते टागोर कुटुंबाकडून अनुवांशिकरित्या आलं. पण त्यासाठी गरजेचं असलेलं मानसिक स्थैर्य माझ्यात नव्हतं. त्यामुळे क्रिकेट मला फारसं भावलं नाही.
पुढे सैफ म्हणाला, माझ्या मते मी योग्य करिअर निवडलंय. मला अभिनय करण्यात खूप मजा येते