Anuradha Vipat
ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरं गेली आहे.
राखीवर नुकतंच सर्जरी करण्यात आली आहे.
राखीच्या पोटातून 10 सेमीचा ट्यूमर काढ्यात आला आहे.
राखीला या कठीण काळात सलमान खानने अतिशय मोलाची मदत केली आहे.
सलमान खानने राखीचे मेडिकल बिलं भरली आहेत. त्यामुळे राखीने सलमानचे खूप आभार मानले आहेत.
सलमान आपल्याला काय लेव्हलला जावून मदत करतो, याबद्दल राखीने सांगितलं आहे.
राखी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते