साक्षी राऊत
दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष महत्व असते.
दसऱ्याला घरातील शस्त्रांची पूजा केली जाते. रात्री नवे कपडे परिधान करून लोक एकमेकांच्या घरी जातात. आणि आपट्याची पानं सोनं म्हणून देत मोठ्यांचा आशीर्वादही घेतात.
तेव्हा दसऱ्याला तुम्हाला युनिक लुक करायचे असेल तर हे काही लुक तुम्ही ट्राय करू शकता.
ताराचा हा मिरर वर्क लेहंगा फेस्टिव्ह लुक देतो. तेव्हा तुम्ही हा लुकसुद्धा ट्राय करू शकता.
विद्या बालन या सिल्क साडीमध्ये अगदीच गोड दिसतेय. तुम्ही असा काही लुक ट्राय करू शकता.
कियाराची ही डिझायनर साडी अगदी युनिक आहे. ही साडी सिंपल आणि रॉयल तुम्हाला देईल.
तुमचा लग्नानंतर हा पहिलाच दसरा असेल तर हा लुक तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.