E-Shram Card : सरकारची ई-श्रम कार्ड योजना काय आहे?

सकाळ डिजिटल टीम

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्र आणण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे

E-Shram Card | sakal

आर्थिक मदतीव्यतिरिक्त, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ दिला जातो

E-Shram Card | sakal

देशातील सर्व मजूर जसे की फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार तसेच अल्पकाळ काम करणारे तरुण ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात

E-Shram Card | sakal

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित क्षेत्रातील कामगारांना 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिले जाते

E-Shram Card | sakal

समजा अपघातात कामगाराला जीव गमवावा लागला तर 2 लाख रुपये दिले जातात

E-Shram Card | sakal

कामगार अंशतः अपंग असल्यास त्याला एक लाख रुपयांची मदत मिळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E-Shram Card | sakal