पुजा बोनकिले
जास्तवेळ हेडफोन कानात ठेऊ नका.
हेडफोनमध्ये गाणं एकतांना किंवा बोलताना आवाज कमी ठेवावा.
चांगल्या दर्जांचे इअर फोन आणि हेडफोन वापरावे.
एका तासापेक्षा जास्त वापर टाळावा.
कानाला त्रास होत असले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
इअर फोन किंवा हेडफोन इतरांचे वापरू नका.
वरील सांगितलेल्या गोष्टी न पाळल्यास तुम्हाला बहिरेपण येऊ शकते.
तसेच जास्त वेळ वापरल्याने कानाचा संसर्ग होऊ शकतो.