Early Puberty : मुलींचं 'वयात येण्या'चं वय कमी का होतंय ?

नमिता धुरी

११ ते १३ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये प्रौढत्वाच्या खुणा दिसणे अपेक्षित असताना या खुणा आता खूप कमी वयात दिसू लागल्या आहेत. याला Early Puberty म्हणतात.

Early Puberty

कमी वयात मुलींना पाळी येते. काखेत आणि पोटाच्या खालच्या भागात केस येतात. स्तनांचा आकार वाढतो.

Early Puberty

कमी वयात झालेल्या हार्मोनल बदलांमुळे हे होते.

Early Puberty

पाळी लवकर आल्यामुळे मुलींना मानसिक तयारीसाठी वेळ मिळत नाही आणि उंची वाढण्यावर मर्यादा येते.

Early Puberty

हे टाळण्यासाठी हिरव्या भाज्या, मका, गाजर, टॉमेटो, कांदा खा.

Early Puberty

जंक फूड टाळा.

Early Puberty

डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Early Puberty

अशा वेळी आई आणि मुलींमधील संवाद महत्त्वाचा ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Early Puberty