New Planet : नासाने शोधला पृथ्वी सारखाच नवा ग्रह

सकाळ डिजिटल टीम

हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे

TOI 700 e | Sakal

या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे

TOI 700 e | Sakal

 विशेष म्हणजे हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्षे दूर आहे. TOI 700 e असे या ग्रहाचे नाव आहे

TOI 700 e | Sakal

 हा ग्रह जवळपास पृथ्वीच्या आकाराचा आहे

TOI 700 e | Sakal

 हा ग्रह जवळपास पृथ्वीच्या आकाराचा आहे

TOI 700 e | Sakal

या ग्रहावर पाणी असल्यास मानवाला राहण्यासाठी हा ग्रह उत्तम पर्याय ठरू शकतो. 

TOI 700 e | Sakal

हा ग्रह NASA च्या Transiting Exoplanet Survey Satellite अर्थात TESS मिशनने शोधले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TOI 700 e | Sakal