पावसाळ्यात घरात होत आहेत डास? असे करा घरगुती उपाय

सकाळ डिजिटल टीम

डासांचे प्रमाण

गेल्या काही दिवसांपासुन भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.

Mosquito | sakal

खाज सुटणे

डास चावले की आपल्याला नकळतपणे त्याठिकाणी खाज सुटते तिथे लाल फोड येतात.

Mosquito | sakal

डेंगी, चिकनगुन्या

तेवढंच नाही तर डासांमुळे डेंगी, चिकनगुन्या यांसारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते.

Mosquito | sakal

लसूण

घरात डास येऊ नयेत यासाठी लसूण वापरा. लसणाच्या वासाने डास पळून जातात.

Mosquito | sakal

कापूर

तुम्हाला कॉइल किंवा इतर रासायनिक गोष्टींचा वापर टाळाचा असेल तर घरात कापूर पेटवा आणि तो 15-20 मिनिटे तसाच राहू द्या.

Mosquito | sakal

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाचे तेल घेऊन त्यामध्ये कापूर मिसळा आणि दिवा लावा यामुळे माश्या, डास घरातुन निघून जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mosquito | sakal