Hair Care : Freezy केसांसाठी Easy टीप्स

नमिता धुरी

तुमचे केस फ्रीझी असतील तर काही घरगुती उपाय करा.

Hair Care

बदामाचं तेल

बदामाचं तेल केसांना लावल्याने केस मऊ होतात.

Hair Care

कोरफड

कोरफड लावल्याने केस बळकट होतात.

Hair Care

खोबरेल तेल

खोबरेल तेलात व्हीटामिन ईच्या गोळ्या मिसळून केसांना लावल्यास केसांना झालेली हानी भरून निघेल.

Hair Care

केळे

केळे आणि मध एकत्र करून केसांना लावल्यास केस मऊ आणि बळकट होतात.

Hair Care

मेयोनिज

मेयोनिज आणि कोरफड ओल्या केसांना लावा.

Hair Care

ऑलिव्ह ऑइल

केसांना ऑलिव्ह ऑइलने मालिश करा.

Hair Care

व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर गरम करून पाण्यासह केसांना लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care