Weight Loss : हे उपाय करा आणि पटापटा घटवा वजन

नमिता धुरी

वजन कमी करण्यासाठी हजार प्रयत्न करून थकला असाल तर हा एक शेवटचा प्रयत्न करून पाहा.

easy tips for Weight Loss

सकाळी कोमट पाण्यात मध घालून प्या.

easy tips for Weight Loss

यामुळे चरबीचे ज्वलन होते.

easy tips for Weight Loss

गरम पाण्यातून मध घेतल्यास त्रासदायक ठरू शकते.

easy tips for Weight Loss

जवस, तीळ आणि मेथीचे दाणे भाजून त्याचे एक चमचा चूर्ण गरम पाण्यात घालून प्या.

easy tips for Weight Loss

यामुळे हार्मोनल संतुलन राखले जाते.

easy tips for Weight Loss

जवसामध्ये फायबर असते. त्यामुळे पोट कायम भरलेले राहाते व सारखे खावे लागत नाही.

easy tips for Weight Loss

तिळामधून प्रथिने मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

easy tips for Weight Loss