Home Garden: कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त भाज्या उगवा त्याही तुमच्या घरी..

Swapnil Kakad

पुदीना

बारमाही औषधी वनस्पतींपैकी एक आहे पुदीना. हा घरामध्ये बागेत वाढण्यासाठी सर्वात सोपा आहे. त्यासाठी फक्त एक चांगली प्रकाश असलेली जागा असणे आवश्यक आहे.

Best Vegetables to Grow at Home | esakal

लिंबू

लिंबुच लोणचं असो किंवा लिंबू सरबत दैनंदिन जीवनात आवश्यक असलेला लिंबू हा अनेक प्रकारे आपल्या उपयोगी येत असतो.

Best Vegetables to Grow at Home | esakal

कोथिंबीर

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये चवीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे सजावटीसाठी सर्वात महत्त्वाचं असते ते धने म्हणजेच कोथिंबीर.

Best Vegetables to Grow at Home | esakal

बटाटा

लहान मूल असो वयोवृद्ध माणूस सगळ्यांचा आवडतीचा असणारा हा बटाटा. कंटेनर किंवा एखादा बॅग मध्ये देखील तुम्ही बटाटा उगवू शकतात.

Best Vegetables to Grow at Home | esakal

मशरूम

पिझ्झा सारख्या अनेक फास्ट फूड मध्ये वापरले जाणार हे मशरूम घरी असलेल्या ओलसर कंटेनर मध्ये सहजरित्या वाढू शकते.

Best Vegetables to Grow at Home | esakal

टोमॅटो

सॅलड पासून ते टोमॅटो सॉसपर्यंत वापरला जाणारा टोमॅटो .

Best Vegetables to Grow at Home | esakal

मिरची

तिखट प्रेमींच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच ही हिरवी मिरची.

Best Vegetables to Grow at Home | esakal

तुळस

तुळस ही बहुगुणी औषधी वनस्पती असून ही सर्वांच्या घरात असायलाच पाहिजे.

Best Vegetables to Grow at Home | esakal

हिरवा कांदा

हिरवा कांदा ज्याला स्कॅलियन देखील म्हणतात. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासह अनेक आरोग्य फायदे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Vegetables to Grow at Home | esakal