पुजा बोनकिले
अॅव्होकॅडोमध्ये के, सी, ई जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे चेहरा चमकदार दिसतो.
लाल सिमला मिरचीचा आहारात समावेश केल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
पालकामध्ये व्हिटॅमिन ए, सी ई आणि के भरपुर असते. याचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर असते.
पपई खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि त्वचा देखील चमकदार बनते. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए,सी,बी,के आणि ई भरपुर असते.
ब्लु बेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी चेहरा चमकदार ठेवण्यास मदत करते.
रताळे खाणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.
डाळिंबामध्ये असलेले घटक चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करते.
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करायच्या असेल तर ब्रोकोलीचे निमयितपणे सेवन करावे.