Anuradha Vipat
चला आज जाणून घेऊयात रोज सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
रोज सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
सफरचंद कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते
सफरचंद बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते
सफरचंद खाल्ल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते
सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका 18% टक्क्यांनी कमी होतो