दहीभात खा आणि मिळवा आश्चर्यचकित करणारे फायदे

Anuradha Vipat

ताण

दही-भात खाल्ल्याने ताण कमी होतो

Eat curd rice

वजन

दही-भात खाल्ल्याने वजन कमी होईल

Eat curd rice

कॅलरी

स्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल

Eat curd rice

फॅट सेल्स

दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही.

Eat curd rice

सेवन

रात्री दह्याचे सेवन टाळावे.

Eat curd rice

रोगप्रतिकारकक्षमता

दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.

Eat curd rice

अॅसिडिटीची समस्या

अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eat curd rice