आठवड्यातून एकदा तरी खा फणस, होतील अनेक फायदे

Anuradha Vipat

आरोग्यासाठी फायदेशीर

फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते

Eat Fenugreek

अँटीऑक्सिडंट्स

फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात

Eat Fenugreek

आरोग्यदायी

फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात

Eat Fenugreek

रक्तातील साखर

दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते

Eat Fenugreek

उच्च रक्तदाब

फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे

Eat Fenugreek

हृदयविकाराचा धोका

नियमितपणे फणस खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो

Eat Fenugreek

हृदयाचे स्नायू

फणसात आढळणारे पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eat Fenugreek