सकाळ डिजिटल टीम
पोट कमी करा
खराब लाईफस्टाईलमुळे आजकाल अनेकांचे वजन झपाट्याने वाढत आहे, वजन कमी करणे एक अवघड काम आहे
जास्त वजनामुळे आपले व्यक्तीमत्व कमी आकर्षक होते. तसेच आरोग्यासंबंधी अनेक समस्या उद्भवतात
वजन कमी करण्यासाठी एक खूप साधा उपाय असून तो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
आले तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते.
आल्याचा मसाले आणि औषधी या दोन्ही रुपात उपयोग केला जातो.
आलेमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स आढळतात. वजन कमी करण्यासाठी पचन संस्थेसाठी ते चांगले असतात
आलेमध्ये विटामिन सी, फॉस्फरस, लोह, झिंक, कॉपर, मॅगनीज ही पौषक तत्वे असतात जे पचनासाठी महत्त्वाचे ठरतात
दूध न टाकता आद्रकाचा चहा करुन प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते
चहा बनवण्यासाठी एक कप पाणी उकळून घ्या आणि त्यात आल्याचे तुकडे टाका. आले उकळल्यानंतर त्याला शोधून घ्या आणि त्यात लिंबाचा रस आणि थोडं मध टाका
रोज सकाळी उपाशीपोटी हा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि पोटाचा घेर कमी होतो
या माहितीतील सल्ला सामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.