Anuradha Vipat
तुम्ही दररोज तीन ते चार पिस्ते खाल्ल्यास तुमचे हृदय निरोगी राहते
पिस्ता खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.
पिस्तामध्ये मँगनीज आणि फोलेट सारखे घटक देखील आढळतात ज्यामुळे शरीर मजबूत होते.
पिस्ते हिवाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात.
पिस्त्यात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप चांगले आहे
पिस्त्याचे सेवन केल्याने डोळे निरोगी राहतात