सकाळ डिजिटल टीम
अननसमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळून येते, ते कॅल्शियमची कमतरता देखील दूर करते.
दह्यामध्ये दुधापेक्षा अनेक पटींनी जास्त कॅल्शियम असते.
कॅल्शियम व्यतिरिक्त व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड्स बदामामध्ये आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
हाडे मजबूत करण्यासाठी पालक भाजी नक्की खा. पालकमध्ये लोह आणि व्हिटॅमिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते.
सोयाबीनचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते.
चीजमध्ये भरपूर प्रोटीन असते. दैनंदिन जीवनात याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
हाडे मजबूत करण्यासाठी दूध, दही, चीज यांसारख्या अन्नपदार्थांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करावा.