Anuradha Vipat
शरीरातील रक्त अत्यंत स्वच्छ असणे आवश्यक आहे
रक्त शुद्ध करण्यासाठी पुरेसे पाणी प्या
रक्त शुद्ध करण्यासाठी सफरचंद खा. सफरचंदामध्ये भरपूर पोषक असतात, त्यात फायबरची चांगली मात्रा असते
रक्त शुद्ध करण्यासाठी ब्लूबेरी फायदेशीर आहे
निरोगी चरबीयुक्त माशांचे सेवन केल्याने यकृत आणि मूत्रपिंड दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करतात.
रक्त शुद्ध करण्यासाठी ग्रीन टी प्या
रक्त शुद्ध करण्यासाठी आल्याचा चहा प्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.