Anuradha Vipat
फायबर आणि अँटिऑक्सिडंट-समृद्ध भाज्यांचा आहार घेतल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याला चालना मिळते
ताज्या, गोठवलेल्या किंवा टिन केलेल्या भाज्यांमध्ये पौष्टिक पंच आहे.
सॉस किंवा चीज सह लेपित भाज्या टाळल्या पाहिजेत.
काही पदार्थ खाल्ल्याने रक्त घट्ट होण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते.
हळद, आले, लसूण, कोरफड आणि व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांमध्ये Anticoagulant गुणधर्म असतात, जे रक्त पातळ करण्यास मदत करतात.
परंतु जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर ते सावधगिरीने वापरावे.
केळी, पालक, ब्रोकली, सोयाबीन, भोपळा यांमध्ये व्हिटॅमिन के आढळते. तसे तर व्हिटॅमिन के शरीरासाठी खूप चांगले समजले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.