Anuradha Vipat
शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहण्यासाठी आणि आरोग्यासाठी दररोजचा पौष्टिक आहार महत्त्वपूर्ण असतो
तुम्ही आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात
बीटामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सूर्यफूल बियाणे हे रक्तवाढीशाठी उपयोगी आहेत
केळ्यांमध्ये असलेले प्रथिने, लोह आणि खनिजे शरीरातील रक्ताची पातळी वाढवतात
सफरचंदामध्ये लोह, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असते
शरीरातील रक्तवाढीसाठी अंजीर खूप फायदेशीर ठरते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.