' ही ' फळे खा आणि करा तुमचा तणाव कमी

Anuradha Vipat

ताण कमी होण्यास मदत

तुम्ही तुमच्या आहारात खाली दिलेल्या फळांचा समावेश केला तर ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

stress

सफरचंद

सफरचंदमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात. 

stress

केळी

केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषक घटक असतात जे तणाव कमी करतात

stress

डाळिंब

डाळिंब हे एक फळ आहे जे खाल्ल्याने तणावापासून आराम मिळतो

stress

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तणाव कमी होतो

stress

अननस

अननसात ब्रोमेलेन असते. त्यात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तणाव कमी होतो

stress

केसांच्या वाढीसाठी आल्याचा चहा फायदेशीर?

येथे क्लिक करा