Weight Gain : वजन वाढवायचं असेल तर झोपण्यापूर्वी या गोष्टी खा

नमिता धुरी

अगदी बारीक असणे चांगले नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही गोष्टी खाल्ल्यास तुमचे वजन वाढेल.

Weight Gain

झोपण्याच्या एक तास आधी दूध प्या.

Weight Gain

रोज १० ग्रॅम मनुके खा.

Weight Gain

आहारात डाळींचा समावेश करा.

Weight Gain

ओट्स खा.

Weight Gain

झोपण्यापूर्वी ३-४ बदाम, खजूर, अंजीर खा.

Weight Gain

पनीर खा.

Weight Gain

खोबरे खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Gain