Anuradha Vipat
अनेक फळं आणि भाज्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन्सचा समावेश असतो , जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केळं, आंबा, सफरचंद, ब्रोकोली इत्यादी फळं खावीत
तसेच पालक, गाजर या भाज्यांचा आहारात समावेश करावा .
नियमित ताजी फळं आणि भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्यही निरोगी राहाते
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी विविध प्रकारचे निरोगी प्रथिनेयुक्त पदार्थ खावेत
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी विशेषतः मासे आणि सीफूड्स खावेत
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शेंगा, नट आणि बिया यांचे सेवन करावे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.