पुजा बोनकिले
पिवळ्या फळ- भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
या पदार्थांचे सेवन केल्याने ऊर्जा मिळते.
आंबा खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे लिंबू पाण्याचे सेवन करू शकता.
केळी खाल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
अननसामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे अननसाचा आहारात समावेश करावा.
मका कणीस खाल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
भोपळ्याचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.